🌟लाडकी बहीण योजना ऑगस्ट हप्ता मिळाला का? मंत्री अदिती तटकरे यांनी दिला महत्त्वाचा अपडेट🌟
Ladki Bahin Yojana August 14th Installment Update : महाराष्ट्रातील महिलांसाठी दिलासा देणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) ही गेल्या वर्षभरात सर्वाधिक चर्चेत राहिलेली योजना आहे. लाखो महिलांच्या खात्यात दर महिन्याला थेट आर्थिक मदत पोहोचवणाऱ्या या योजनेच्या ऑगस्ट 2025 च्या हप्त्याबद्दल मोठ्या उत्सुकतेने वाट पाहिली जात आहे.अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, … Read more