नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना 2025 मराठी, ऑनलाइन अर्ज, फॉर्म,अँप्लिकेशन,यादी, स्टेटस | Maharashtra Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana  in Marathi

नमो शेतकरी सन्मान निधी योजना, नमो शेतकरी महा सम्मान निधि योजना 2025, महाराष्ट्र, अर्ज, यादी, स्टेटस, पहिला हप्ता कधी येणार, निधी कधी मिळणार? (Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana Maharashtra) (Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana 2025 Maharashtra in Marathi) (Scheme, Apply online, Official website, Online Registration, List, Status, Installment date, 1st installment date)

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना (Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana) महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, राज्यात शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातर्फे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेची (Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana) घोषणा करण्यात आली आहे, या योजनेच्या शुभारंभाची घोषणा मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र शासनाच्या 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करताना केली आहे, नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना (Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana) अंतर्गत राज्यातील जवळपास १.५ कोटी शतकर्यांना मदत लाभ मिळणार आहे, नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना (Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana) अंतर्गत शेतकऱ्यांना वर्ष काठी ६००० रुपये मदत लाभ मिळणार आहे,  या आधी केंद्र सरकार द्वारे प्रधानमंत्री पीएम किसान सम्मान निधि योजना (Pradhan Mantri PM Kisan Samman Nidhi Yojana) राबवण्यात येत आहे, या योजेने  अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपयांची आर्थिक मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते, प्रधानमंत्री पीएम किसान सम्मान निधि (Pradhan Mantri PM Kisan Samman Nidhi Yojana) योजनेचा आधार घेत महाराष्ट्र सरकार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना (Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana) रबवणार आहेत, नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेतून (Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana) देखील शेतकऱ्यांना वर्ष काठी ६००० रुपये अर्थसाह्य करण्यात येणार आहे, म्हणजेच केंद्र सरकार प्रधानमंत्री पीएम किसान सम्मान निधि (Pradhan Mantri PM Kisan Samman Nidhi Yojana) योजनेचे ६०० रुपये आणि महाराष्ट्र राज्य सरकार नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे  (Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana) ६०० रुपये असे एकूण वार्षिक १२००० रुपये अर्थसहाय्यचा लाभ  शेतकऱ्यांना मिळणार आहे.

तर या लेखात आपण जाणून घेऊयात कि नमो शेतकरी सन्मान योजनेचा (Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana) लाभ घेण्यासाठी कोणते शेतकरी  पात्र आहेत  , योजनेसाठीची कागदपत्रे कोणती , ऑनलाईन अर्ज कसा करावा  ,ऑफलाईन अर्ज कसा करावा , योजनेची अधिकृत वेबसाईट,योजनेची रक्कम किती हफ्त्यांमध्ये येते, निधी कधी मिळणार या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी कृपया सम्पूर्ण लेख वाचा.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना मराठी | Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana Maharashtra in Marathi

Table of Contents

नावनमो शेतकरी महा सन्मान निधी योजना
राज्यमहाराष्ट्र
कोणी सुरु केलीमहाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे
कधी सुरु झालीमे 2023
लाभार्थीमहाराष्ट्र राज्याचे शेतकरी
मंत्रालयकृषी विभाग मंत्रालय महाराष्ट्र शासन
उद्देशशेतकऱ्यांना  वार्षिक ६०० आर्थिक सहाय्य प्रदान करणे

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना काय आहे | Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana

नमो शेतकरी सन्मान निधी योजना हो महाराष्ट्र सरकारची शेतकर्त्यांसाठी आर्थिक साहाय्य प्रदान करणारी योजना आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी २०२३ – २०२४ या वार्षिक अर्थसंकल्प मध्ये या योजनेची घोषणा केली.

प्रधानमंत्री पीएम किसान सम्मान निधि (Pradhan Mantri PM Kisan Samman Nidhi Yojana) योजनेसारखीच नमो शेतकरी सन्मान निधी योजना आहे.

नमो शेतकरी सन्मान निधी योजना मधून महाराष्ट्रातील लाभार्थी शेतकऱ्यांना वार्षिक ६०० रुपये लाभ मिळणार आहे.

नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून महाराष्ट्र राज्यातील जवळपास १ कोटी शेतकऱयांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

या योजनेचा लाभ व रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता १२००० रुपयांचा लाभ मिळणार आहे, यात नमो शेतकरी महा सन्मान योजनेचे महाराष्ट्र सरकार मार्फत ५० % व प्रधानमंत्री पीएम किसान सम्मान निधि (Pradhan Mantri PM Kisan Samman Nidhi Yojana) योजनेचे केंद्र सरकार मार्फत ५० % योगदान मिळणार आहे.

 नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी पत्रात | Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana Eligibility

  • अर्जदार शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • अर्जदार हा शेतकरी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकऱ्याच्या नावावर शेतीचा सात बारा असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकऱ्याची  महाराष्ट्राच्या कृषी विभागाकडे नोंद असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकऱ्याचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे व बँक खात्याला आधार नंबर लिंक व के वाय सी  KYC पूर्ण असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकरी प्रधानमंत्री पीएम किसान सम्मान निधि योजनेचा (Pradhan Mantri PM Kisan Samman Nidhi Yojana) लाभार्थी असावा.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे | Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana Document

आधार कार्ड , पत्त्याचा पुरावा, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक, जमिनीचे कागदपत्र, शेतीचे तपशील/सातबारा, पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाईल नंबर.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया | Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana Apply online, Registration, Form, Application

अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागेल कारण महाराष्ट्र सरकारने आणि मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी योजनेची घोषणा केली असली तरी अर्ज करण्यासंबंधित कुठली हि माहिती महाराष्ट्र शासनामार्फत सार्वजनिक केलेली नाही तसेच योजनेसाठीची कुठली हि अधिकृत वेबसाईट सुरु केलेली नाही, योजनेसंबंधित अधिकृत माहिती मिळताच तुम्हाला या लेखाद्वारे कळविण्यात येईल. जेणे करून तुम्ही योजनेत अर्ज करून लाभ मिळवू शकाल. 

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना हफ्ता, हप्त्याची तारीख | Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana Installment, 1st Installment Date

  • नमो शेतकरी महा सन्मान निधी योजने मार्फत शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये आर्थिक लाभ दिला जाईल.
  • पात्र शेतकऱयांना हि आर्थिक मदत थेट बँक खात्यात दिली जाईल.
  • पात्र शेतकऱयांना आर्थिक मदत ३ हफ्त्यांमध्ये दिली जाईल, जे कि तीन महिन्याच्या अंतराने दिली जाईल.
  • हफ्ताचा कालावधी तीन महिने असल्या कारणाने योजनेची रक्कम दर तीन महिन्याने २००० रुपये अशी बँक खात्यात जमा केली जाईल.
  • महाराष्ट्र शासनामार्फत अजून अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आलेली नसल्यामुळे हफ्त्याची तारीख अजून शासनामार्फत सार्वजनिक केलेली नाही , योजनेसंबंधित हफ्त्याची तारीख व अधिकृत माहिती मिळताच तुम्हाला या लेखाद्वारे कळविण्यात येईल. जेणे करून तुम्हाला हफ्ताची तारीख कळेल.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना स्टेटस | Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana Status

महाराष्ट्र सरकारने आणि मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी योजनेची घोषणा केली असली तरी महाराष्ट्र शासनामार्फत योजनेसाठीची कुठली हि अधिकृत वेबसाईट सुरु केलेली नाही तसेच अर्ज करण्यासंबंधित कुठली हि माहिती महाराष्ट्र शासनामार्फत सार्वजनिक केलेली नाही, योजनेसंबंधित अधिकृत माहिती मिळताच तुम्हाला या लेखाद्वारे कळविण्यात येईल. जेणे करून तुम्ही योजनेत अर्ज करून लाभ मिळवू शकाल आणि लाभार्थी शेतकऱ्याचे स्टेटस बघू शकाल.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना लाभार्थी यादी | Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana Beneficiary List

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठीची महाराष्ट्र शासनामार्फत योजनेसाठीची कुठली हि अधिकृत वेबसाईट सुरु केलेली नाही तसेच अर्ज प्रक्रिया सुरु झाली नसल्या कारणाने तसेच शासनामार्फत कुठलीही अधिकृत माहिती सार्वजनिक केली नसल्या कारणाने बेनेफिसिअरी लाभार्थी यादी तपासू शकत नाही, योजनेसंबंधित अधिकृत माहिती मिळताच तुम्हाला या लेखाद्वारे कळविण्यात येईल, जेणे करून लाभार्थी शेतकरी यादी तपासू शकतील. तूर्तास प्रधानमंत्री पीएम किसान सम्मान निधि योजनेचे लाभार्थी शेतकरी योजनेची लिस्ट बघू शकता लिस्ट पाहण्यासाठी खालील बटण वर क्लिक करा.

प्रश्न आणि उत्तर :-

Q. नमो शेतकरी महा सन्मान योजना काय आहे?

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी नमो शेतकरी महासन्मान योजना सुरु केली, या योजने मार्फत महाराष्ट्र राज्यसरकार मार्फत शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपयांची आर्थिक मदत केली जाईल.

Q. कोणत्या राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली?

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नमो शेतकरी महासन्मान योजनेची सुरुवात महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी करण्यात अली.

Q. नमो शेतकरी महा सन्मान योजनेचे फायदे काय?

महाराष्ट्र सरकारमार्फत वार्षिक ६००० रुपयांपर्यंत शेतकर्यांना आर्थिक मदत

Q. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना कधी सुरू झाली ?

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 30 मे 2023 रोजी सुरू झाली

Q. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजने मार्फत शेतकर्यांना किती पैसे मिळतील?

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजने मार्फत शेतकर्यांना वार्षिक ६००० रुपये पर्यंत आर्थिक मदत मिळेल.

अधिक वाचा :-

Leave a Comment